ll वन्दे मातरम ll
ll तथागत भगवान गौतम बुद्ध ll
तथागत - म्हणजे कधी झाला नाही असा कधी होणार नाही असा ....आपला तथागत भगवान बुद्ध !!
त्याने तुमच्या मनगटात ताकत दिली. पण आज तो परका का वाटू लागलाय आपल्याला!!
आपला बुद्ध रडतोय आज.... त्याने तुम्हाला आजवर तारलं.... आजवरली सर्व संकटांना तोंड देण्याची शक्ती दिली......पण आपण त्याला दूर केलं ..का दूर केलं त्याला आपण !! दुसरा कोणी तारणहार भेटला म्हणून? तुमच्या मजबुरीचा फायदा घेऊन तुमच्या पुढ्यात चार पैसे फेकले म्हणून का?... म्हणून दूर केलं का आपल्या देवाला, आपल्या धर्माला !!
दुसऱ्या धर्माची "मंडळी" तुमच्याकडे आली ....तुमचा देव कसा वाईट आहे ....कसा तो तुमच्या घरावर संकट आणतो हे त्यांनी तुम्हाला पटवून दिलं. पण ते आपल्याला पटलं कसं ? आणि पिढ्यानपिढ्या ज्या देवाने आपल्याला, आपल्या पूर्वजांना तारलं तो देव क्षणात आपला शत्रू झाला कसा? आहे का याचं उत्तर ? .
अनेक इंग्लिश राष्ट्रांमध्ये एड्स- कॅन्सर सारखे रोग, गुन्हेगारी, सुमुद्री वादळ, बलात्कार मोठ्या प्रमाणात होत आहेत...मग तिकडे त्यांचा देव त्यांना का तारत नाही? त्यांचा प्रभू त्यांना तारत नाही मग तो आपल्याला कसा तारणार आहे ? फादर ज्याला "पवित्र आत्मा" असे म्हणतात , त्याला आपली "मंडळी" संकटात असल्याची जाणीव होत नाही का? जर त्याला ही जाणीव होत नसेल तर तो अंतर्यामी कसा ? जर अंतर्यामी आहे आणि तरीही काही करु शकत नाही तर तो सर्व शक्तिशाली कसा? आणि जर सर्वाशाक्तीशाली आहे आणि तरीही भक्तांसाठी धावून येत नाही तर मग तो करुणामय कसा ? याचा अर्थ हा पवित्र आत्मा आपल्याला तारू शकतच नाही... खोटा प्रसार करून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न हि मंडळी करीत आहेत.

भारत भूमीच्या मातीतले अतिप्राचीन व मूळचे हिंदू , बौद्ध , शीख लोक हजारो वर्ष सुख समाधानाने नांदत असताना जगातल्या काही भागात मात्र अनेक दृष्ट प्रवृत्ती डोके वर काढू लागल्या.... आमचाच देव, आमचाच प्रभू श्रेष्ठ आहे बाकी सर्वे सैतान आहेत असा प्रचार करू लागल्या...
सुरवातीला लालूच देऊन, लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा घेऊन आणि वेळ आल्यास तलवारीच्या बळावर त्यांनी त्यांचा धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. जगात सर्वत्र या दृष्ट शक्तींनी अधर्माचा नंगानाच करण्यास सुरवात केली.
अथांग हिमालय आणि विराट हिंदी महासागर दरम्यान असलेली भूमी म्हणजे भारत. देवांची भूमी, भगवान श्रीकृष्णाची भूमी, तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भूमी. हळूहळू या दृष्टांची नझर या पवित्र भूमीवर पडू लागली. टोळ्यांच्या टोळ्या भारतावर आक्रमण करू लागल्या.
जग काबीज करणारी हि काळी शक्ती मात्र या भूमिपुत्राला नमवू शकली नाही. दृष्ट शक्तींना कळून चुकले की या मातीतला स्वाभिमान आणि देवाबद्दलची आस्था या मुले भारत काबीज करणे त्यांना शक्य होणार नाही. जोपर्यंत आपला स्वाभिमान जागा आहे तोपर्यंत त्यांना हे युद्ध जिंकणे कठीण जाणार होते. इथूनच आपला स्वाभिमान संपवण्याच्या आणि धर्मांतराच्या कामाला सुरवात झाली.
धर्मान्तराचं त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी "मंडळींनी" आम्हाला चांगली वागणूक दिली ...पैसे देऊ केले ... शिक्षण देऊ केलं पण "धर्मांतराची" अट घालून तुमच्या गरीब परिस्थितीचा बाजार मांडला. त्यांच्या धर्मासाठी काम करून त्यांनी पुण्य कमावलं. आम्ही मात्र आमचा धर्म गमावला ! आमचा स्वाभिमान विकला. आपला देव रस्त्यावर आणला आणि फादर ने दिलेली नवीन देवाची फोटो फ्रेम देवाऱ्यात आणून लटकवली.
आता त्यांनी पुरवलेल्या पैश्यांवरच चालणार आमचा संसार !! "मंडळींनी" दाखवलेल्या लालुचेपोटी आम्ही हि लाचारी पत्करली आणि हाच लाचारीचा वारसा आम्ही आमच्या मुला बाळांना देणार....

आपल्या हिंदू-बौद्ध समाजाने जातीय विषमतेच्या विळख्यातून बाहेर पडून प्रगती करावी म्हणून क्रांतीवीर गुरुवर्य लहूजी वस्ताद साळवे यांनी आपले प्राण पणाला लावले. महात्मा फुले , घटनेचे
शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन वेचले. आपण मात्र दुसरा धर्म स्वीकारून त्यांची सारी मेहनत मातीमोल केली. .
जर आपण परका धर्म स्वीकारला तर आपण आणि आपल्या पुढच्या सर्व पिढ्यांना लाचारचं दुबळं आयुष्य जगावं लागणार आहे. जर आपण परका धर्म स्वीकारला तर आपलं प्रेत दफन केलं जाणार आहे . आणि त्या सोबत दफन होणार आहे आपला स्वाभिमान. आणि आपली पुढली पिढी अजून तळागाळात जाणार आहे.... कारण मरताना आपण त्यांच्या माथ्यावर लाचारीचं लेबल चिटकवून जाणार आहोत. .
त्यांमुळे आपल्या मुलांना धर्मस्वभिमानी बनवायचं कि "मंडळींच्या" भारवश्यावर त्यांचं आयुष्य वाऱ्यावर सोडायचं याचा विचार आजंच करायला हवा. नाहीतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही.

माझ्या धर्म बांधवांनो आपली माती, आपली भारत माता
आपल्या लेकरांना मागे फिरण्याचे आवाहन करते आहे......
या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या.........